हजयात्रेतही चेंगराचेंगरी होऊन अनेक मुस्लिम अल्लास प्यारे होतात. त्यावेळी भक्तांचा प्राण वाचविण्यासाठी
‘अल्ला’ का धावून येत नाही? याचे उत्तरही त्या ‘झाकीर’ड्याने द्यावे.
हिंदूंनाही भावना आहेत!
उकिरड्यावरचा ‘झाकीर’डा!
या देशात भावना फक्त मुसलमानांनाच. भावना जपण्याचे स्वातंत्र्य हिंदूंना नाही. कोणीही आंड्या-लांड्या येतो व हिंदूंच्या भावनांचा कोथळा काढतो. कुणी एक झाकीरमियॉं नाईकने त्यांच्या धर्मांध भाषणात हिंदूंचे आराध्य दैवत श्रीगणरायावर गरळ ओकली आहे. गणपतीच्या जन्माचे रहस्य काय? गणपती देव असल्याचे सिद्ध करा वगैरे प्रश्न या डॉ. झाकीरने विचारले आहेत. जर तुमचा देव स्वत:च्या मुलाला ओळखू शकत नाही तर तो मी संकटात आहे हे कसे ओळखणार? अशी शंका या झाकीरला पडली आहे. हा झाकीर स्वत:ला ‘इस्लामी स्कॉलर’ म्हणवतो. अरे लांड्या, तू इस्लामी विचारवंत आहेस ना? मग तुझ्या त्या इस्लामचा विचार चिवडत बस ना. हिंदू देव-देवतांच्या वाट्यास का जातोस? प्रत्येक धर्मीयाने आपापल्या श्रद्धा व उपासनांची काळजी घ्यावी. मोहम्मद पैगंबरांचा एक पवित्र ‘बाल’ कश्मीरच्या दर्ग्यात आहे असे म्हणतात. आम्ही त्यावर कधी प्रश्नचिन्ह उपस्थित केले का? तुमच्या श्रद्धा तुमच्यापाशी. त्यात आम्ही हिंदूंनी का नाक खुपसावे? हा ‘बाल’ काही वर्षांपूर्वी चोरीस गेला. त्यानंतर मुसलमान भडकले. त्यांनी कश्मीर खोर्यात दंगे केले. पोलिसांनी देशभरात शोधाशोध केल्यावर हा पवित्र ‘बाल’ सापडला व हा पवित्र बाल नंतर त्या हजरतबल दर्ग्यात ठेवला. या ‘बाल’समोर मुसलमान एका श्रद्धेने नमाज पढत असतो. कुण्या हिंदू विचारवंताने असा प्रश्न कधी विचारला नाही, की हरवलेला बाल पैगंबराचा कशावरून व नंतर सापडलेला ‘बाल’ तरी जो हरवला होता तोच कशावरून? या देशाचे नाव हिंदुस्थान असले तरी अठरा पगड जमातींचा हा अफाट देश आहे व या अफाट देशात अल्पसंख्याक
मुस्लिम हे एक भलतेच लचांड
होऊन बसले आहे. पुन्हा धर्मांध मुस्लिमांनी पैगंबरसाहेबांच्या कुराणाचा आदर्श मानून जो उच्छाद मांडला आहे तो कितपत योग्य आहे? पैगंबरांच्या सूचनेनुसारच मुसलमानांना एकापेक्षा अधिक बायका करण्याची मुभा मिळाली आहे, पण तो काळ वेगळा होता. खरं तर पैगंबरसाहेबांना एकच पत्नी होती, पण त्यांनी त्या काळातील परिस्थितीनुसार चार बायकांची सवलत दिली. मात्र ही सवलत इस्लामी विचारवंतांनी एकविसाव्या शतकापर्यंत का ताणली? पैगंबरांनी ज्या परिस्थितीत अनेक स्त्रियांशी लग्नाचा पर्याय दिला तो लक्षात घेता तो मानव धर्माच्या दृष्टिकोनातूनच दिला असे दिसून येते. त्याला धर्माची बैठक नव्हती, पण त्यावर धार्मिक अर्थ लादू पाहणार्यांना कुराणाचा खरा अर्थ कधी समजला आहे का? हे जे झाकीर नाईकसारखे विचारवंत आहेत त्यांनी त्यांच्या धर्मीयांना अज्ञानातून ज्ञानाच्या मार्गाकडे नेले तर देशाचे व त्यांच्या समाजाचे भलेच होईल, पण हे झाकीरमियॉंटाईप लोक म्हणजे पोकळ लागेल तिथे खणणार नि कठीण लागेल तिथे पड खाणार! बहुसंख्य मुस्लिम हे बुरसटलेल्या विचारांचे आहेत व ही बुरशी साफ करण्यापेक्षा त्यांना त्याच चिखलात ठेवण्याचे काम हे लोक करीत आहेत. ना शिक्षण ना प्रबोधन. मदरशांमधून मुस्लिम मुलांना बाळकडू मिळते ते धार्मिक कट्टरतेचेच. मुस्लिम महिलांची अवस्था तर पिढ्यान्पिढ्या भीषणच आहे. शहाबानो प्रकरणामुळे तलाकपीडित मुस्लिम महिलांच्या आयुष्यात प्रकाशाची एक तिरीप येण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण मुस्लिम धर्मांधांमुळे तीदेखील धुळीस मिळाली. सर्वसामान्य मुस्लिम समाजाला अज्ञानी व धर्मांध ठेवण्यातच मुस्लिम नेते, मुल्ला-मौलवी आणि कॉंग्रेससारख्या पक्षांना रस आहे म्हणूनच जगभरात आज मुस्लिमांतील धर्मांधांचा हैदोस सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाबरोबरच
सन्मार्गी मुसलमानांचे जीवन हराम
झाले आहे. कुठे तरी जगाच्या पाठीवर काहीतरी घडते व इकडे मुंबई, लखनौ, दिल्लीत धर्मांध मुसलमान जमतो व दंगा करतो. हीच पैगंबरसाहेबांची शिकवण आहे असे समजायचे काय? लिबियाच्या नागरिकांनी आता इस्लामी दहशतवादाविरुद्ध उठाव करून तेथील इस्लामी धर्मांधांना पिटाळून लावले आहे. अमेरिकी निर्मात्याचा ‘इनोसन्स ऑफ मुस्लिम’ हा चित्रपट आणि एका फ्रेंच मॅगझिनमधील आक्षेपार्ह कार्टूनचा निषेध म्हणून जगभरातील मुसलमानांनी हिंसेचा नंगानाच चालवला आहे व त्यात पाकिस्तान, लिबियामधील मुसलमानही सामील झाले आहेत. अरे बाबांनो, अमेरिकेतल्या चित्रपट निर्मात्याने तुमच्या इस्लामच्या भावना दुखावल्या आहेत ना? मग हिंमत असेल तर अमेरिकेत जाऊन हा धिंगाणा करा, पण त्या ओबामासमोर आपले लांडे शेपूट आत घालायचे व इतरत्र मात्र असे हिंसेचे फूत्कार सोडीत त्या देशाला व तेथील जनतेला वेठीस धरायचे. अर्थात हिंदुस्थानसारखे देशही मुस्लिमांच्या लांगूलचालनात इतके मश्गुल झाले आहेत की या लाडाकोडांमुळे मुस्लिम सोकावलेत व त्यांची मजल अमर जवान शिल्प तोडून हुतात्म्यांचा अपमान करीपर्यंत गेली. त्यात आता या ‘झाकीर’ड्याने तर गणपतीवरच गरळ ओकली. अर्थात, या उकिरड्यावरील ‘झाकीर’ड्यांसारखी कितीही कुत्री ओरडली तरी त्यांच्या भुंकण्यामुळे हिंदू धर्मीयांचा बालही बाका होणार नाही. हिंदू धर्मीयांनी सिंहगर्जना केली तर या कुत्तरड्यांना पळताभुई थोडी होईल. आम्ही या उकिरड्यावरच्या ‘झाकीर’ड्याला असे विचारतो की, अनेकदा हजयात्रेस जाणार्या मुस्लिम श्रद्धाळूंतही चेंगराचेंगरी होऊन अनेक मुस्लिम त्यात अल्लास प्यारे होत असतात. मग त्यावेळी भक्तांचा प्राण वाचविण्यासाठी ‘अल्ला’ का बरे धावून येत नाही? याचे उत्तरही त्या ‘झाकीर’ड्याने जमल्यास द्यावे. तूर्त इतकेच.

No comments:
Post a Comment